एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

व्याकरण

शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती

 १) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
१) नाम: (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा,
व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
२) सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
३) विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
४) क्रियापद : एखादी क्रिया घडणे .
सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
१.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .
२) शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे .
३) उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .
४) केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

शिक्षक दिन -- वंदावी तुझी पावले



 शिक्षक दिन -- वंदावी तुझी पावले 

 

       ह्या जगात सर्वात पवित्र, निर्मळ आणि निःस्वार्थ नाती दोनचं! एक मातेचं आणि दुसंर मास्तरांचं! आई जन्म देते तर मास्तर जीवन जगण्याची कला शिकवतात आणि आमचं सौभाग्य, ती कला शिकवणारे मास्तर दुसंर कुणी नसून तुम्ही आहात.

         'आपण ह्या समाजाचे घटक आहोत आणि म्हणून त्या समाजासाठी काही केलं पाहिजे..' हे खुपदा ऐकलं होत पण त्याचा खरा अर्थ तुम्ही समजावून सांगितला. यापूर्वी खुपदा वाचलेले गांधी, विवेकानंद आज नव्यानी कळले. जीवनाचे खूप सारे संदर्भ तुम्ही समजावून सांगितले. प्रसंगी आमच्या भल्यासाठी स्वतः त्रास सहन केलात. कधी आईची माया दिली.. कधी बापाचा धाक तर कधी भावाचा आधार... सगळ्या भूमिका अगदी चोख बजावल्यात. एखाद्या जादूगारा प्रमाणे तुम्ही आम्हा सर्वांमधलं चांगल हुडकून ते समाज हितासाठी कसं वापराव हे नेमक शिकवलंत... कधी निराशेत धीर दिला आणि स्वप्न पाहण्याची नवी उमेद.. नुसती स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात ती पूर्ण करण्यासाठी ध्येय वेड होऊन स्वताला झोकून द्याव लागत हे ही तुम्हीच शिकवलत. 'बदललेल्या काळात काही संदर्भ जुनेच आहेत म्हणून बाळ सामान्यांच्या डोळ्यातला सूर्य जरी नाही बनू शकलीस तरी पणती हो. प्रकाशाने अंधार भेदाला जातो यावर लोकांचा विश्वास जागा ठेव. ' म्हणत कायम आम्हाला मार्गदर्शन केलंत. म्हणूनच तुम्ही आम्हा सर्वांचे दीपस्तंभ आहात!

        अजूनही आठवतो तो शाळेतला तास... पाटील सर अत्यंत रंगवून 'कणा' कविता शिकवीत होते. कवितेमधला पूर प्रत्येकाच्या पापण्याच्या कडांशी आला होता आणि सरांनी कवितेचा समारोप केला, 'सर,पाठीवरती हाथ ठेवून नुसतं लढ म्हणा..!' पण खर सांगू का सर, पाठीवर नुसतं हाथ ठेवून उभारी द्यायला मास्तर पण तसा दमदार लागतो...तुमच्या सारखा!

" गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर:।



गुरूरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:॥ "

आणि असा गुरु मला लाभले हे माझ सौभाग्य! पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी रास्त प्रयत्न करण्याचा आशीर्वाद द्या सर..

सोमवार, १० ऑगस्ट, २०१५

उपयुक्त फॉर्मस /महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली



  1. घर बांधणी अग्रिम अर्ज (मराठी )(443 KB )
  2. मोटार वाहन अग्रिम अर्ज (मराठी) (419 KB )
  3. उत्सव अग्रिम अर्ज (मराठी )(408 KB )
  4. पारपत्र मिळण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र (38 KB )
  5. म.को.नि. नमुना २९ (314 KB)
  6. फॉर्म M.T.R. -45-A (152 KB)
  7. भविष्य निर्वाह निधी नॉमिनेशन फॉर्म 
  8. GPF NON-REFUNDABLE  रक्कम काढण्याचा नमुना
  9. GPF NO-REFUNDABLE  रक्कम काढण्याचा नमुना 
  10. अर्जित रजा अर्ज earned leave 
  11. FESTIVAL ADVANCE FORM सण अग्रीम अर्ज 
  12. सेवानिवृत्ती प्रकरणांसोबत जोडावयाची कागदपत्रांची यादी.
  13. निवृतीवेतनाचे कागदपत्र तयार करणे - महालेखाकार, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचना
  14. शासकिय कर्मचा-यांच्या निवृत्ती वेतना संबंधीचे कागदपत्र पाठवतांना लेखापरीक्षा अधिका-याला लिहावयाच्या पत्राचा नमुना
  1. मृत्यू-नि-सेवा निवृत्ती उपादानाकरिता नामनिर्देशन-नमुना-१ (४९० के.बी.)
  2. मृत्यू-नि-सेवा निवृत्ती उपादानाकरिता नामनिर्देशन-नमुना-२ (४७८के.बी.)
  3. कुटंबाचा तपशील -नमुना-३(१४८के.बी).
  4. कुटुंब निवृत्ती वेतनासाठी नामनिर्देशन नमुना (४५ के.बी)

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम

बाराखडी मधील शब्दांचा संग्रह

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++  बाराखडी मधील शब्दांचा संग्रह ----

मा.श्री .जामदार मिलिंद यांनी तयार केलेल्या बाराखडीतील शब्द संग्रह आपणाला उपलब्ध करुन दिला आहे.डाऊनलोड करण्यासाठी मुख्य नावावर क्लिक करा. 

  1. स्वर (अ)

  2. कानाशब्द (आ)

  3. पहिली वेलांटी(इ)

  4. उकार पहिला(उ)

  5. उकार दुसरा(ऊ) 

  6.  दोन मात्रा (ऐ)

  7. काना एक मात्रा (ओ)

  8. काना दोन मात्रा (औ)

  9. विसर्ग (:)

    व्हिडीओ पाहा -मराठी व इंग्रजी शब्दासह --- डाऊनलोड साठी सॉफ्टवेअर यातील  atube catcher यातील माहिती पाहा.

    SHIVAJI FONT  DOWNLOAD

    1. अ‍ॅक्टीव्हीटी 

    2. बॉडी पार्टस (शरीराचे अवयव)

    3. आपले खाद्य पदार्थ

    4. पाळीव प्राणी 

      स्लाइड शो(PPT) -खालील स्लाइड शो पाहण्यापूर्वी शिवाजी फॉन्ट डाऊनलोड करा. 

      1. शाळेतील वस्तू 

      2. पालेभाज्या १९एम.बी.

      3. पाळीव प्राणी

      4.  अ‍ॅक्टीव्हिटी 

      5. बॉडी पार्टस( शरीराचेअवयव १३एम.बी.)

      6. पक्षी 

      7. फळे  

      8. आपले अन्न

      9. जलचर प्राणी

      10. किडणी स्टोन ८१०के.बी.

      11. डोळ्यांची सुरक्षीतता 

      12. डोळ्यांची रचना

      13. मराठी व्याकरण

महत्त्वाची माहिती


मार्गदर्शिका
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क २००९ अधिनियम Download
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन Download
मनोगत
शिक्षणाचा खेळ खंडोबा - एल पी नरसाळे Download
धूम्रपान निषेध तक्ता Download
इंग्रजीमुळे आपली काय हानी झाली Download
माहिती
चुटकुले Download
स्रीभ्रूणहत्या - एकांकिका Download
सुविचार Download
शिक्षणासाठी खात्याकडून पूर्व परवानगी Download
महाराष्ट्रातील जाती Download
शिक्षक संचिका Download
वेळापत्रक Download
ज्ञानरचनावाद Download
RTE 2009 Download
माहिती अधिकार पत्र Download
प्रकल्प Download
शाळा प्रचार बोर्ड Download
आयकर तक्ता Download
अभ्यासक्रम
राज्य अभ्यासक्रम आराखडा Download
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 Download
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - इंग्रजी Download
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - गणित Download
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - कला Download
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - कार्यानुभव Download
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - परिसर १ Download
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - परिसर २ Download
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - शारीरिक शिक्षण Download
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम - मराठी Download
नवोपक्रम - कृतीसंशोधन - प्रकल्प
बालवाडीतील बहुभाषिकता Download
नक्षीदार भूमिती Download
गोष्टी अपूर्णांकाच्या Download
कहाणी द्वारा बच्चोंकी भाषिकता का विकास Download
मुलांचे डबे Download
शुद्धलेखन मे सुधार Download
वाजबकीतील समस्या - कृती संशोधन Download
भारतीय स्वतंत्र लढ्यात सहभागी झालेले महापुरुष - प्रकल्प Download
महाराष्ट्रातील समाजसुधारक Download
३ रीच्या मुलांचे इंग्रजी शिक्षणातील अडचणी - कृती संशोधन Download
मराठी लेखनात होणाऱ्या चुका - कृती संशोधन Download
English Charts
Action Word 1 (Chart) Download
Action Word 2 (Chart) Download
Action Word 3 (Chart) Download
Aquatic Animal & Birds (Chart)    Download
Contracted Forms (Chart) Download
Fruits (Chart) Download
School Things (Chart) Download
Vegetables (Chart) Download
ABCD Download
मराठी तक्ते
मुळाक्षरे तक्ता Download
अनुस्वार तक्ता Download
दोन मात्रे तक्ता Download
जोडाक्षरे १ तक्ता Download
काना तक्ता Download
काना एक मात्रा तक्ता Download
काना दोन मात्रे तक्ता Download
पाढे तक्ता Download
१ ते १०० अंकी अक्षरी Download
मनोरंजक खेळ
चांफल Download
सापशिडी १ Download
सापशिडी २ Download
व्यापार Download
बुद्धीबळ Download
सापशिडी ३ Download


ऑडिओ

उपदेशपर गोष्टी (Audio)
चोराच्या हातात जामदारखाना Download
कुंभार सेनापती Download
नाच रे मोरा Download
राजकन्येची भलती चूक Download
सोन्याचा हंस Download
भटके गवई Download
कपटी जबडा हसून उघडा Download
कुत्रा आणि चिमणी Download
तीन भाग्यवान मुलं Download
आभाळ तुटलं धावा पळा Download
बेडकाची उंच उडी Download
भीम आणि बकासुर Download
दोन मांजरे आणि एक वानर Download
हत्ती आणि मुंगी Download
कडबोळे गेले गडगडत Download
मुंगी आणि कबुतर Download
नवल नगरीत बाळू Download
पाच फुलांची राणी Download
प्रामाणिक लाकुडतोड्या Download
रडका मोर Download
सवय सुटली Download
शहाणा उंदीर आणि मांजर Download
टोपीविक्या आणि माकड Download
वाघ आणि शेतकरी Download
वाघाचा वाढदिवस Download
आंब्याचे झाड आणि माती Download
बंधू प्रेम Download
भला बिचारा ठण ठण पाल Download
चतुर प्रधान Download
देव फसले Download
देव करतो ते भल्या करताच Download
देवाचा आवडता कोण Download
गोड बोलावे Download
जादुगार कोल्होबा आणि बेरकी ससोबा Download
कृतज्ञ पोपट Download
लोभाचा बळी Download
संशय Download
तीन वार Download
ठकास महाठक Download
कुत्रा आणि माणूस Download
फासे पारधी आणि गाणारा पक्षी Download
स्वामिनिष्ठ ठोंब्या Download
बॉबी Download
चक्रव्ह्यूभेद Download
खारूताईचे गुपित Download
आंधळ्याची काठी Download
मण्याचा वाजला बाजा Download
मर्कट मोहर Download
रेश्मा राणी Download
लाखाचे बक्षीस Download
अजून घडा पक्का झाला नाही Download
अनमोल साडी Download
आपापला वाटा Download
कष्टाचे फळ Download
कावळा आणि ससा Download
गुरु शिष्य Download
जगदीशचंद्र बोस Download
जाणता जादुगार Download
डोळ्याचा भाव Download
तोडणे सोपे जोडणे अवघड Download
दिनूचे बिल Download
दुधावरची साय Download
नवा वसा Download
निर्भय मुलगा Download
निवडा Download
नेताजी सुभाषचंद्र बोस Download
न्याय Download
पाच रुपयाचा शिक्का Download
बैल झपाटला Download
भक्त कवर राम Download
भाकरीची गोष्ट Download
मनोज Download
माया Download
मी तुझीच मुलगी Download
मी श्रीमंत आहे Download
मोठे मन Download
योगीताची गोष्ट Download
राजा ब्रूस आणि कोळी Download
राजकुमार आणि चेटकीण Download
रुखीची कमाल Download
वाटणी Download
विक्रम साराभाई Download
विद्या उजळली Download
शेजार धर्म Download
श्रेष्ठ कोण Download
हसन गंगू Download
पंच तंत्राच्या गोष्टी - तंत्र १ ले
पंचतंत्र कसे तयार झाले Download
तंत्र १ ले कथा 1 Download
तंत्र १ ले कथा 2 Download
तंत्र १ ले कथा 3 Download
तंत्र १ ले कथा 4 Download
तंत्र १ ले कथा 5 Download
तंत्र १ ले कथा 6 Download
तंत्र १ ले कथा 7 Download
तंत्र १ ले कथा 8 Download
तंत्र १ ले कथा 9 Download
तंत्र १ ले कथा 10 Download
तंत्र १ ले कथा 11 Download
तंत्र १ ले कथा 12 Download
तंत्र १ ले कथा 13 Download
तंत्र १ ले कथा 14 Download
तंत्र १ ले कथा 15 Download
तंत्र १ ले कथा 16 Download
तंत्र १ ले कथा 17 Download
तंत्र १ ले कथा 18 Download
तंत्र १ ले कथा 19 Download
तंत्र १ ले कथा 20 Download
तंत्र १ ले कथा 21 Download
तंत्र १ ले कथा 22 Download
तंत्र १ ले कथा 23 Download


पंच तंत्राच्या गोष्टी - तंत्र २ रे
तंत्र २ रे कथा 1 Download
ततंत्र २ रेकथा 2 Download
तंत्र २ रे कथा 3 Download
ततंत्र २ रे कथा 4 Download
तंत्र २ रे कथा 5 Download
ततंत्र २ रे कथा 6 Download


पंच तंत्राच्या गोष्टी - तंत्र ३ रे
तंत्र ३ रे कथा 1 Download
तंत्र ३ रे कथा 2 Download
तंत्र ३ रे कथा 3 Download
तंत्र ३ रे कथा 4 Download
तंत्र ३ रे कथा 5 Download
तंत्र ३ रे कथा 6 Download
तंत्र ३ रे कथा 7 Download
तंत्र ३ रे कथा 8 Download
तंत्र ३ रे कथा 9 Download
तंत्र ३ रे कथा 10 Download
तंत्र ३ रे कथा 11 Download
तंत्र ३ रे कथा 12 Download
तंत्र ३ रे कथा 13 Download
तंत्र ३ रे कथा 14 Download
तंत्र ३ रे कथा 15 Download
तंत्र ३ रे कथा 16 Download
तंत्र ३ रे कथा 17 Download


पंच तंत्राच्या गोष्टी - तंत्र ४ थे
तंत्र ४ थे कथा 1 Download
तंत्र ४ थे कथा 2 Download
तंत्र ४ थे कथा 3 Download
तंत्र ४ थे कथा 4 Download
तंत्र ४ थे कथा 5 Download
तंत्र ४ थे कथा 6 Download
तंत्र ४ थे कथा 7 Download
तंत्र ४ थे कथा 8 Download
तंत्र ४ थे कथा 9 Download
तंत्र ४ थे कथा 10 Download
तंत्र ४ थे कथा 11 Download


पंच तंत्राच्या गोष्टी - तंत्र ५ वे
तंत्र ५ वे कथा 1 Download
तंत्र ५ वे कथा 2 Download
तंत्र ५ वे कथा 3 Download
तंत्र ५ वे कथा 4 Download
तंत्र ५ वे कथा 5 Download
तंत्र ५ वे कथा 6 Download
तंत्र ५ वे कथा 7 Download
तंत्र ५ वे कथा 8 Download
तंत्र ५ वे कथा 9 Download
तंत्र ५ वे कथा 10 Download
तंत्र ५ वे कथा 11 Download
तंत्र ५ वे कथा 12 Download
तंत्र ५ वे कथा 13 Download
तंत्र ५ वे कथा 14 Download
गीतमंच
आनंदाची शाळा आमुची Download
भारत जननी भारत माता Download
अम्मा बाजी केहती है Download
दवा ओ दवा Download
बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला song Download
आली पारू शाळेला Download
आनंदाचे गाणे Download
आनंदाचे गाणे Music Download
आवाज नाही दुरही नाही Download
बहरायचे वय हे अमुचे Download
भूलकर हम भेद सारे Download
धोय धोय पाऊस Music Download
धोय धोय पाऊस Download
डोळे उघडून बघा Download
गवताचं पात Download
हा देश माझा Download
हम को मन की शक्ती देना Download
हम को मन की शक्ती देना Music Download
हिमालयाशी सांगते नाते Download
हिरवी छाया Download
जग आमुचे किती सुंदर Download
जय जय प्रथमेशा Download
हिमालयाशी सांगते नाते Music Download
जय शारदे जय शारदे Download
जय तू शौर्य शालिनी Download
काळ्या मातीत माती Download
करितो प्रार्थना Download
महाराष्ट्र माऊली Download
माणूस माझे नाव Download
मराठमोळी सकाळ Download
राष्ट्रगीत Download
पुन्हा नव्याने Download
प्यारी भारत मा Download
रिमझिम रिमझिम पडतो आहे Download
शिक्षण अमुचा हक्क आहे Download
शिक्षण अमुचा हक्क आहे Music Download
सृष्टीवरी अवघ्या एका Download
उंच उंच गगनात Download
माझा भारत Download
तुम्हा पाहता Download
प्रार्थना
राष्ट्रगीत Download
ईश्वर अल्ला तेरे नाम Download
हमको मन की शक्ती देना Download
इतनी शक्ती हमे देना दाता Download
पसायदान Download
विजयी विश्व तिरंगा प्यारा Download
स्कूल चले हम Download
इंग्रजी प्रार्थना Download
जो आवडतो सर्वांना Download
केशवा माधवा Download
इंग्रजी प्रार्थना २ Download
वंदे मातरम् Download
देशभक्ती गीते
ऊठा राष्ट्रवीर हो Download
या भारतात बंधूभाव Download
महाराष्ट्र गीत Download
आम्ही सर्व भारतवासी Download
धारीत्रिले दंडवत Download
जिंकू किंवा मरू Download
बहु असोत सुंदर Download
आभाळाची आम्ही लेकरे Download
भारत अवघा शिवदेवालय Download
अखंड Download
वंदे मातरम Download
प्रतिज्ञा Download
मराठी बडबडगीते
आला आला पाऊस आला Download
नाच रे मोरा Download
आई मला पावसात जाऊ दे Download
आम्ही कोल्याची पोरं Download
असावा सुंदर चोकलेटचा बंगला Download
अगडम बगडम Download
गोरी गोरीपाण Download
छडी लागे छम Download
कोळी गीत Download
चांदोमामा Download
कोणास ठाऊक कसा Download
खोडी माझी काढली तर Download
मामाच्या गावाला जाऊ या Download
लहान माझी बाहुली Download
दिवस उद्याचा सवडीचा Download
पुस्तक नंतर वाचा Download
सांग सांग भोलानाथ Download
टप टप टाकीत टापा Download
ये रे ये रे पावसा Download
ये रे ये रे पावसा रुसलास का Download
एक मुलगा गेला Download
शाळा चांदोबा गुरुजींची Download
रजा राणीची नको Download
छान छान मनीमाउं Download
मैना राणी Download
बाहुलीचे लगीन Download
अहमदनगर जिल्हा परिषद सौजन्याने 
We Learn English Lesson 1
We Learn English Lesson 2
We Learn English Lesson 3
We Learn English Lesson 4
We Learn English Lesson 5
We Learn English Lesson 6
We Learn English Lesson 7
We Learn English Lesson 8
We Learn English Lesson 9
We Learn English Lesson 10
We Learn English Lesson 11
We Learn English Lesson 12
We Learn English Lesson 13
We Learn English Lesson 14
We Learn English Lesson 15
We Learn English Lesson 16
We Learn English Lesson 17
We Learn English Lesson 18
We Learn English Lesson 19
We Learn English Lesson 20
We Learn English Lesson 21
We Learn English Lesson 22
We Learn English Lesson 23
We Learn English Lesson 24
We Learn English Lesson 25
We Learn English Lesson 26
We Learn English Lesson 27
We Learn English Lesson 28
We Learn English Lesson 29
We Learn English Lesson 30
We Learn English Lesson 31
We Learn English Lesson 32
We Learn English Lesson 33
We Learn English Lesson 34
We Learn English Lesson 35
We Learn English Lesson 36
We Learn English Lesson 37
We Learn English Lesson 38
We Learn English Lesson 39
We Learn English Lesson 40
We Learn English Lesson 41
We Learn English Lesson 42
We Learn English Lesson 43
We Learn English Lesson 44
We Learn English Lesson 45
We Learn English Lesson 46
We Learn English Lesson 47
We Learn English Lesson 48
We Learn English Lesson 49
We Learn English Lesson 50
We Learn English Lesson 51
We Learn English Lesson 52
We Learn English Lesson 53
We Learn English Lesson 54
We Learn English Lesson 55
We Learn English Lesson 56
We Learn English Lesson 57
We Learn English Lesson 58
We Learn English Lesson 59
We Learn English Lesson 60
We Learn English Lesson 61
We Learn English Lesson 62
We Learn English Lesson 63
We Learn English Lesson 64
We Learn English Lesson 65
We Learn English Lesson 66
We Learn English Lesson 67
We Learn English Lesson 68
We Learn English Lesson 69
We Learn English Lesson 70
We Learn English Lesson 71
We Learn English Lesson 72
We Learn English Lesson 74
We Learn English Lesson 75
We Learn English Lesson 76
We Learn English Lesson 77
We Learn English Lesson 78
We Learn English Lesson 79
We Learn English Lesson 80
We Learn English Lesson 81
We Learn English Lesson 82
We Learn English Lesson 83
We Learn English Lesson 84
We Learn English Lesson 85